Sale!

Sarvajanik Satya Dharma Pustak ( सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक )

63.00

। अखंड ।। ॥ सत्य सर्वांचे आदी घर ।। सर्व धर्मांचे माहेर ॥धृ०॥ ॥ जगांमाजी सुख सारे ॥ खास सत्याची ती पोरे ॥१॥ ॥ सत्य सुखाला आधार ॥ बाकी सर्व अंधकार ॥ ॥ आहे सत्याचा बा जोर ॥ काढी भंडाचा तो नीर ॥२॥ ॥ सत्य आहे ज्याचे मूळे ॥ करी धूर्ताची बा राळे ॥ ।। बळे सत्याचे पाहुनी ।। बहुरुपी जळे मनी ॥३॥ ।। खरे सुख नटा नोव्हे ।। सत्य ईशा वर्जू पाहे ॥ ।। जोती प्रार्थी सर्व लोकां ॥ व्यर्थ डंभा पेटू नका ॥४॥

Additional information

Author

Mahatma Jyotirao Govindrao phule

Binding

Paperback

Language

Marathi

Publication

Vinimay publications

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sarvajanik Satya Dharma Pustak ( सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक )”

Your email address will not be published. Required fields are marked *