Additional information
| Author | Dilip Chaware |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9789385509605 |
| Language | Marathi |
| Publication | Indus Source Books |
₹225.00
मुंबई आणि विशेषतः जुनी मुंबई हा माझ्या विशेष अभ्यासाचा विषय. त्याच्यासाठी तयारी करताना, ३०० वर्षांपूर्वीच्या काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुंबई बंदर आणि हे शहर कसं विकसित केलं असेल, याची कल्पना करूनच माझी छाती दडपून जाई. त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटत राही. या भावनेतून मुंबईवर लिहिताना काहीतरी कुठेतरी अपूर्ण आहे अशी भावना मनात टोचत राहिली. मग मी विविध प्रकारे मुंबईचा इतिहास, जडण-घडण आणि विकासाचाकसून अभ्यास केला. जुन्या मुंबईवरील लेख, प्रबंध आणि पुस्तकं अभ्यासली. त्यानंतर काही लेख वृत्तपत्रं आणि साप्ताहिकात लिहिले. त्याचं फलस्वरूप म्हणजे हे पुस्तक. मुंबईच्या ऋणातून उतराई होण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न वाचकांना पसंत पडेल.
– दिलीप चावरे
In stock
| Author | Dilip Chaware |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9789385509605 |
| Language | Marathi |
| Publication | Indus Source Books |
Reviews
There are no reviews yet.