Sale!

छंदोमयी / Chhandomayee

160.00

आधार

चिंब चिंब
भिजतो आहे,
भिजता भिजता
मातीमध्ये
पुन्हा एकदा रुजतो आहे.
हिरवे कोवळे कोंब माती
माझ्याभोवती बांधते आहे
विरते पाश सरले नाते
पुन्हा पुन्हा सांधते आहे.

अहो माझे तारणहार,
जांभळे, मेघ धुवांधार,
तेवढा पाऊस
माघार घ्या;
आकाशातील प्रवासाला
आता तरी आधार द्या
आधार म्हणजे
निराधार….

Out of stock

Categories: ,

Additional information

Author

Kusumagraj

Binding

Paperback

ISBN

9788171852802

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “छंदोमयी / Chhandomayee”

Your email address will not be published. Required fields are marked *