Sale!

द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर / The Paradoxical Prime Minister

450.00

आपल्या तरुण वयातच आपल्या नशिबावर असलेला दृढ विश्वास आणि सत्ताप्राप्तीसाठी एकाग्रपणे केलेला पाठलाग याबाबतीत नरेंद्र मोदी हे नक्कीच नेपोलियनसारखेचं आहेत. फ्रान्सच्या त्या अद्वितीय नेत्याकडे असलेले गुण त्यांच्यातही आहेत याचा पुरावा म्हणून त्यांचे अनेक प्रशंसक त्यांची दूरदृष्टी ची भाषणे, त्यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा, आणि त्यांची स्वतःच्या आणि भारताच्या नीतीवर असलेली आढळ श्रद्धा याकडे लक्ष वेधत असतात. मात्र, नेपोलियन मध्ये कितीही दोष असले तरीही तो आठवला जातो त्याच्या विलक्षण दुरुस्तीसाठी दूरदृष्टीसाठी आणि धार्मिक सहिष्णुता, मालमत्ता हक्क आणि न्यायाबाबत समानता यांत असलेली त्यांची श्रद्धा आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी ज्यांतील अनेक कल्पना या आजच्या जगात ही महत्त्वाचे आहेत, पण हेच सारं नरेंद्र मोदी यांच्याबाबत म्हणता येत नाही. त्यांची भाषणे लक्षवेधक असतात, पण त्यांच्या कल्पनांच्या अंमलबजावणी ते अक्षम ठरले आहेत. त्याचवेळी भारताच्या संपन्नतेला ग्रहण लावणाऱ्या शक्तींना थोपवण्यास किंवा रोखण्यास ते अपयशी ठरले आहेत. त्यांच्या नजरेसमोर धर्मांध, जातीय आणि विघटनवादी शक्ती थैमान घालत आहेत ज्यामुळे भारत अनेक दशके मागे फेकला गेला आहे आणि त्यामुळे एक महान मुत्सद्दी आणि सत्ताधारी म्हणून ओळखले जाण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही गुणांवर त्यांचे सकारात्मकपणे मूल्यमापन करणे कठीण आहे.

Out of stock

Additional information

Author

शशी थरूर (अनु.: प्रतीक पुरी) / Shashi Tharoor (Tr. : (Pratik Puri)

Binding

Paperback

ISBN

9788193803691

Language

Marathi

Publication

Madhushree Publication

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर / The Paradoxical Prime Minister”

Your email address will not be published. Required fields are marked *