Sale!

महात्मा जोतीराव फुले / Mahatma Jotirao Phule

400.00

महात्मा जोतीराव फुले : आमच्या समाजक्रांतीचे जनक

धनंजय कीर

‘महात्मा जोतीराव फुले : आमच्या समाजक्रांतीचे जनक’ या चरित्र-ग्रंथात धनंजय कीरांनी एक माणुसकीने ओथंबलेला महात्मा सजीव, साकार केला आहे. महात्मा फुले यांच्या जीवनाचे विस्तृत आणि यथातथ्य दर्शन कीरांनी घडविले आहे. अवीट गोडीचा हा ग्रंथ सर्वांगसुंदर नि संग्राह्य आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील समाजक्रांतीचे दर्शन घडविणारा हा अमोलिक ग्रंथ अत्यंत वाचनीय, उद्बोधक नि स्फूर्तिदायक आहे. ह्या महापुरुषाचे हे समग्र चरित्र महाराष्ट्रातील विचारवंतांना, समाजसेवकांना नि राष्ट्रीय
कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल.

Additional information

Author

Dhananjay Keer

Binding

Paperback

ISBN

9788171855544

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महात्मा जोतीराव फुले / Mahatma Jotirao Phule”

Your email address will not be published. Required fields are marked *