Additional information
| Author | देवदत्त पट्टनायक( अनु. अभय सदावर्ते) / Devdutt Pattanaik (Tr. Abhay Sadavarte) |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788179919590 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹340.00
अर्जुना, त्यांचे असणारे संकुचित अनुभवविश्व आणि त्यानुसार असणाऱ्या त्यांच्या मर्यादित आशा आणि आकांक्षा या प्रमाणेच लोक मर्यादित देवतांचीच उपासना करतात. वस्तुतः या देवतांवर असणाऱ्या या लोकांच्या विश्वासाचा जन्मः माझ्यातूनच उगम पावतो; इतकेच नव्हे तर, त्यांचा हा विश्वास माझ्यामुळेच सार्थ ठरत असतो. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांच्या नानाविध विकारांनी नियंत्रित केल्या गेलेला आयुष्याला संयमाचे अवगुंठण ठण घालतो तो मीच !
जो कोणी स्वतः भोवती असणारी ही तटबंदी फोडतो, तो माझा शोध घेण्यात यशस्वी होतो कारण मी असीम आहे.
मला कुठल्याही मर्यादा नाहीत.
-भगवद्गीता
अध्याय ७ श्लोक क्रमांक २० ते २३
In stock
| Author | देवदत्त पट्टनायक( अनु. अभय सदावर्ते) / Devdutt Pattanaik (Tr. Abhay Sadavarte) |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788179919590 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.