Sale!

माझी गीता / Mazi Gita

₹340.00

अर्जुना, त्यांचे असणारे संकुचित अनुभवविश्व आणि त्यानुसार असणाऱ्या त्यांच्या मर्यादित आशा आणि आकांक्षा या प्रमाणेच लोक मर्यादित देवतांचीच उपासना करतात. वस्तुतः या देवतांवर असणाऱ्या या लोकांच्या विश्वासाचा जन्मः माझ्यातूनच उगम पावतो; इतकेच नव्हे तर, त्यांचा हा विश्वास माझ्यामुळेच सार्थ ठरत असतो. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांच्या नानाविध विकारांनी नियंत्रित केल्या गेलेला आयुष्याला संयमाचे अवगुंठण ठण घालतो तो मीच !
जो कोणी स्वतः भोवती असणारी ही तटबंदी फोडतो, तो माझा शोध घेण्यात यशस्वी होतो कारण मी असीम आहे.
मला कुठल्याही मर्यादा नाहीत.

-भगवद्गीता
अध्याय ७ श्लोक क्रमांक २० ते २३

In stock

Additional information

Author

देवदत्त पट्टनायक( अनु. अभय सदावर्ते) / Devdutt Pattanaik (Tr. Abhay Sadavarte)

Binding

Paperback

ISBN

9788179919590

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माझी गीता / Mazi Gita”

Your email address will not be published. Required fields are marked *