Sale!

Mitrachi Goshta | मित्राची गोष्ट

130.00

ज्या काळी मराठी रंगभूमी मध्यमवर्गीय सामाजिक स्वरूपाच्या किंवा ऐतिहासिक विषयांवरच्या नाटकांमध्ये रममाण होती अशा वेळी विजय तेंडुलकरांनी या नाटकातून समलिंगी आकर्षण हा विषय हाताळला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या सुमित्राची – मित्राची ही कथा ! या नाटकात दृश्य आणि निवेदनामुळे साकार होणारी ही व्यक्तिरेखा, तिचे दुःख आणि त्यातून झालेली तिची शोकान्तिका मन विदीर्ण करते.

Out of stock

Categories: ,

Additional information

Author

Vijay Tendulkar

Binding

Paperback

ISBN

9788171858330

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mitrachi Goshta | मित्राची गोष्ट”

Your email address will not be published. Required fields are marked *