Sale!

Rupayacha Prashna : Tyacha Udgam va Upay ( रुपयाचा प्रश्न : त्याचा त्याचा उद्गम व उपाय )

270.00

रुपयाचा प्रश्न म्हणजे त्याची किंमत स्थिर करण्याचा प्रश्न, रुपयाची किंमत स्थिर तर बाजारभावाच्या किमती स्थिर, रुपयाची किंमत स्थिर नसेल तर महागाई वाढणार. मग रुपयाचा प्रश्न या प्रबंधात नेमके आहे तरी काय? त्यामध्ये त्यांचे कोणते सिद्धांत आहेत ? भीमरावांच्या या सिद्धांतापूर्वी जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञांनी रुपयाच्या चलनाबाबत कोणते सिद्धांत सांगितले होते ? भीमरावांच्या सिद्धांतात व त्यांच्या सिद्धांतात कोणता फरक होता ? मग या दोघांच्या निष्कर्षांची गल्लत नेमकी कुठे होत होती? भीमरावांचे कोणते सिद्धांत लंडन युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांना वादग्रस्त वाटत होते ? आणि का? इत्यादी प्रश्नांची सर्वसाधारण उकल करणे जरुरीचे आहे. स्वातंत्र्य मिळून ३५ वर्षे झाली तरी अजूनही रुपयाची किंमत स्थिर करण्यात आलेली नाही, त्यामुळेच महागाई बोकाळली आहे.

– समग्र आंबेडकर चरित्र खंड २, बी. सी. कांबळे, १९८५

Additional information

Author

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर / Dr.Bhimrao Ramji Ambedkar

Binding

Paperback

Language

Marathi

Publication

Vinimay publications

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rupayacha Prashna : Tyacha Udgam va Upay ( रुपयाचा प्रश्न : त्याचा त्याचा उद्गम व उपाय )”

Your email address will not be published. Required fields are marked *