Additional information
| Author | Dr. Babasaheb Ambedkar |
|---|---|
| Binding | Hard bound |
| Language | Marathi |
| Publication | Vinimay publications |
₹270.00
ब्राह्मण लेखकांनी इतिहासाविषयी जी थट्टा केली आहे ती देखील रास्त आहे. या साहित्यकृतीची पवित्रता टिकून ठेवण्यामध्ये त्यांची दुसरी काहीतरी खेळी आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी जे लिहिले त्यातील तथ्यांश सांगणे हे त्यांची पुढची पिढी म्हणून कर्तव्य होते ज्यासाठी त्यांनी सत्याचा गळा दाबण्यासाठी एक दोरीचा फास धरून ठेवला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की, त्यामुळे ब्राह्मणांचे वर्चस्व टिकून राहील. या गोष्टीकडे लक्ष देणे देखील त्यांचे पहिले कर्तव्य आहे. यामुळे ही गादी हलू नये. ही परंपरा त्यांना टिकवून ठेवायची आहे ज्यामुळे त्यांना सुखशांती मिळू शकते. या प्रथेचे मूळ जनक हे आपले पूर्वज त्यांना सुद्धा ते योग्य ठरवू पाहत आहेत. त्यामुळे ते गुपचूप त्यांना निष्पाप असल्याचे भासवण्याच्या प्रयत्नात आहेत, हीच गोष्ट ब्राह्मणांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे सत्याचा शोध आणि सत्याचा प्रचार करण्यास रोखत आहेत.
शूद्र पूर्वी कोण होते ? पृ. २४
| Author | Dr. Babasaheb Ambedkar |
|---|---|
| Binding | Hard bound |
| Language | Marathi |
| Publication | Vinimay publications |
Reviews
There are no reviews yet.