शिवाजी कोण होता ? । Shivaji Kon Hota ?

50.00

भवानी तलवार कुठून आली?

आदिलशहाचे सरदार शहाजी महाराज
शिवाजीचा आरमार प्रमुख – दौलतखान
शिवाजीचा खास नोकर – मदारी म्हेतर
अफजलखानाचा वकील – कृष्णाजी भास्कर
शिवाजीचा वकील – काजी हैदर
औरंगजेबाचा सरदार – मिझाराजे जयसिंग
शिवाजीचा तोफखाना प्रमुख – इब्राहीम खान
स्वामीनिष्ठा की धर्मनिष्ठा?
‘लांड्या’ बजाजीस मुलगी दिली.
मुसलमान नेताजीस हिंदू केला.

गोब्राह्मण प्रतिपालक?
हिंदू धर्मरक्षक?
मुस्लीम धर्मद्वष्टा?
हिंदू पतपातशहा?

“कुणाही स्त्रीस बटकीण करू नका”
“गायी, शेतकरी व खिया
यांना तोबीस नको.”
“अशीच आमुची आई असती…”

शिवा न्हाव्याने शिवाजीस वाचवले
“होता जिवा – म्हणून वाचला शिवा”

“रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये”
“झाडे म्हणजे रयतेची लेकरे”

शूद?
किल्लेदार महार
हेरप्रमुख बहिर्जी – रामोशी
आरमार सरदार
मायनाक भंडारी
जमीन मोजली.
वतने देण्यास विरोध.
वसूल ठरवून दिला.
दुष्काळात वसूल माफ.

क्षत्रिय कुलवंतस?
कुलवाडी भूषण?

In stock

Additional information

Author

Govind Pansare

Binding

Paperback

ISBN

8186995390

Language

Marathi

Publication

Lokvangmaya Griha

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिवाजी कोण होता ? । Shivaji Kon Hota ?”

Your email address will not be published. Required fields are marked *